Ferfar #6110 · हिवरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- अजिंक्य सयाजी यादव
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या., गणोरे
लिहून घेणार : सयाजी मुरलीधर आंबरे, हिवरगाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : प्रमाणे सयाजी मुरलीधर आंबरे यानी . . विवेकानंद ग्रा बि शे सह पत मर्या गणोरे ता अकोले यांच्या कडुन रक्कम रुपये 110000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4132
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र. 3709/2026 दि. 29/07/2026 तसेच बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.