सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #11352 · डोंगरगांव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
94/12/1
Talathi
अजिंक्य सयाजी यादव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : अर्थन फायनान्स प्रा. लि. शाखा संगमनेर, ता. संगमनेर लिहून घेणार : सोमनाथ बाळासाहेब गुंजाळ , डोंगरगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 94/12/1 तपशिल : प्रमाणे सोमनाथ बाळासाहेब गुंजाळ यानी अर्थन फायनान्स प्रा. लि. शाखा संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10180 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र. 1783/2026 दि. 06/04/2026 बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.