Ferfar #11354 · डोंगरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/7
- Talathi
- अजिंक्य सयाजी यादव
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या डोंगरगाव ता अकोले
गहाणखत लिहुन देणार : मंदाबाई सुर्यभान उगले रा. डोंगरगांव यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4599-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/7 क्षेत्र 0.6450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदाबाई सुर्यभान उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.