Ferfar #11355 · डोंगरगांव
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/3
- Talathi
- अजिंक्य सयाजी यादव
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : नेताजी सुभाषचंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. डोंगरगाव ता. अकोले
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र बाळासाहेब घुले रा. डोंगरगांव यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4650-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/3 क्षेत्र 0.6700 पो ख ०.०३ वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र बाळासाहेब घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.