Ferfar #7827 · गणोरे
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 900
- Talathi
- अमोल पुंजाहरी गडाख
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : विवेकानंद ग्रा बि शे सह पत मर्या गणोरे
लिहून घेणार : दशरथ भागुजी आंबरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 900 तपशिल : प्रमाणे दशरथ भागुजी आंबरे यानी . . विवेकानंद ग्रा बि शे सह पत मर्या गणोरे यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5182
विवेकानंद ग्रा बिशे सह पत मर्या गणोरे ग ख क घे द्शरथचा हि - 5194
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.4478/2026 दि.13.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सूची क्र.2 वरोन नोंद.