Ferfar #7830 · गणोरे
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- अमोल पुंजाहरी गडाख
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार भुषण पंढरीनाथ जिजाबा आंबरे पा. ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., गणोरे
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश बाळासाहेब भालेराव रा. गणोरे यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4568-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश बाळासाहेब भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.