सातबारा Watch

← पिंपळगांव निपाणी

Ferfar #4545 · पिंपळगांव निपाणी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
844
Talathi
अमोल पुंजाहरी गडाख
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वेस्टर्न कॅपीटल अ‍ॅडव्हायझर्स प्रा.लि., शाखा संगमनेर, जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब चांगदेव दळवी रा. पिंपळगांव निपाणी यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4455-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1118291.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 844 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब चांगदेव दळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1118291.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह-कर्जदार - प्रतिभा बाळासाहेब दळवी (खाता क्रमांक :- 1498) ,