Ferfar #4546 · पिंपळगांव निपाणी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
लिहुन घेणार : जगदंबा ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या, पिंपळगाव निपा, -
लिहुन देणार : विठ्ठल सुकदेव गोर्डे रा. पिंपळगांव निपाणी गट नंबर/ सर्वे नंबर 651, 873 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4592/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.03 ख.0.13 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल सुकदेव गोर्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. जामीनदार : 1. सतीश माधव गोर्डे, 2.मारुती सुखदेव गोर्डे. सूची क्र.2 वरोन नोंद.