सातबारा Watch

← तांभोळ

Ferfar #5731 · तांभोळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
राहुल चंद्रकांत कवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : तांभोळ वि का सेवा सह सोसा मर्या तांभोळ लिहून घेणार : सचिन भिका दिघे यांनी सर्व्हे क्रमांक : 105 तपशिल : दिनांक 29/06/2024 रोजी तांभोळ वि का सेवा सह सोसा लि चा सचिन भिका दिघे यांच्या नावे रु.2500000/- या रकमेचा इकरार केला. - 5435 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तांभोळ वि का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.