सातबारा Watch

← तांभोळ

Ferfar #5739 · तांभोळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
92/1
Talathi
राहुल चंद्रकांत कवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : बुवासाहेब नवले ग्रा बि सह पत मर्या अकोले लिहून घेणार : रघुनाथ विठठल पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 92/1 तपशिल : बुवासाहेब नवले ग्रा.बि .शेती .सहकारी पतसंस्था मर्या अकोले यांचा जप्ती बोजा - 5630 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक , विशेष वसुली अधिकारी जावक क्र जप्ती बोजा कमी करणेबाबत /270/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.