सातबारा Watch

← उंचखडक बुद्रुक

Ferfar #4955 · उंचखडक बुद्रुक

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
15/4
Talathi
सदानंद पोपट राऊत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : उंचखडक बु वि का सेवा सह सोसा मर्या, उंचखडक बु लिहुन देणार : हिराबाई संपत देशमुख रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15/4 क्षेत्र वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.