Ferfar #6707 · मेहंदुरी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया, शाखा रुंभोडी ता.अकोले
लिहुन देणार : रावसाहेब बाबुराव शिंदे गट नंबर/ सर्वे नंबर 13/5, 13/7 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5 279 खंडाचे पृष्ठे 66 ते 74 वर
227 नंबरी फाईल दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब बाबुराव शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.