Ferfar #4475 · म्हाळादेवी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : 4353/एसआरओ/अगपत/2026
आदेश दिनांक : 31/07/2026
मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/1617/2026 दिनांक 12/08/2026 व मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी,ता.अकोले यांचेकडील जावक क्र.4353/2026/SRO/अगपत/निवाडा/वसुली/अकोले अकोले दिनांक 31/07/2026 नुसार मौजे म्हाळादेवी,ता.अकोले येथील कर्जदार रावसाहेब देवराम मालुंजकर यांनी कर्ज घेतले असुन थकीत झाल्याने या कर्जापोटी कर्जदार रावसाहेब देवराम मालुंजकर यांचे जामिनदार पेमराज रामनाथ हासे यांचे सर्व्हे नं. 84/1 व 68/4 हया 7/12 वर महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये अगस्ती ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम आदेशाने जमिन जप्त अशी नोंद करण्यात यावी.असा आदेश आल्याने इतर हक्कात स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम अशी नोंद घेतली असे व कागदपत्र दप्तरी दाखल केली असे.