सातबारा Watch

← निंब्रळ

Ferfar #7024 · निंब्रळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
32/13, 57/15
Talathi
ताजने राजु पांडुरग
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया, शाखा रुंभोडी,ता.अकोले लिहुन देणार : वैजनाथ विठ्ठल वंडेकर गट नंबर/ सर्वे नंबर 32/13, 57/15 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5 279 खंडाचे पृष्ठे 59 ते 65 वर 226 नंबरी फाईल दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजनाथ विठ्ठल वंडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.