सातबारा Watch

← रूंभोडी

Ferfar #11072 · रूंभोडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
112/1, 112/7, 112/8, 113/1, 113/2, 117/7
Talathi
जया सखाराम पनाड
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : मंडऴ अधिकारी आदेश क्रमांक : जावक क्र.57/2026 आदेश दिनांक : 28/07/2026 मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील क्र.दरखास्त/रे.मु.न154/2013 दिनांक 13/10/2025 नुसार मौजे रुंभोडी ता. अकोले येथील स.न. 112/8.112/7,117/7,112/1,113/1,113/2,117/7 मध्ये मौजे रुंभोडी, ता. अकोले येथील दरखास्त रे.म.नं. 154/2013 मध्ये उपअधिक्षक भमी अभिलेख अकोले यानी मा. सहा. दिवाणी न्यायाधिश क स्तर अकोले यांचेकडील हुकुमनामा व मा. तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेशान्वये तयार केलेला वाटप तक्ता व मंजूर नकाशा याप्रमाणे व वादी 1.मिराबाई बाळासाहेब दातखिळे 2.राहीबाई रामकृष्ण उगले प्रतिवादी 1.सुनिल एकनाथ मालुजंकर 2.रतन सुनिल मालुजंकर 3.भिमाशंकर केरु मालुजंकर 4.अर्जुन केरु मालुजंकर 5.जालिंदर केरु मालुजंकर 6.मच्छिंद्र केरु मालुजंकर 7.दशरथ केरु मालुजंकर 8.जयश्री हनुमंता मालुजंकर 9.सुनिता हनुमंता मालुजंकर 10.रंजना हनुमंता मालुंजकर 11.प्रसाद हनुमंता मालुजंकर 12.प्रशांत हनुमंता मालुजंकर 13.राजश्री हनुमंता मालुजंकर 14.अर्चना हनुमंता मालुजंकर 15.सतिष हनुमंता मालुजंकर 16. शिला रेवजी मालुजंकर 17.राहुल रेवजी मालुजंकर 18.अक्षय रेवजी मालुजंकर 19.पुनम गलाब भोर यामध्ये कोर्ट वाटप दरखास्त केसमध्ये वादी 1.मिराबाई बाळासाहेब दातखिळे 2.राहीबाई रामकृष्ण उगले यांना जमीनीचा ताबा देण्यात आला आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे 1.वादी 1.मिराबाई बाळासाहेब दातखिळे 2.राहीबाई रामकृष्ण उगले यांचे वाटपास आलेली जमीन- स.न.112/8 क्षेत्र.0.37 हे.आर आकार 1.20 रु.पै. स.न.112/7 क्षेत्र.0.19 हे.आर पो.ख.0.01 हे.आर आकार 0.40 रु.पै. स.न.117/7 क्षेत्र.0.17 हे.आर आकार 0.60 रु.पै. 2.प्रतिवादी भिमाशंकर केरु मालुंजकर,अर्जुन केरु मालुंजकर,जालिंदर केरु मालुंजकर,मच्छिंद्र केरु मालुंजकर,दशरथ केरु मालुंजकर,जयश्री हनुमंता मालुंजकर,सुनिता हनुमंता मालुंजकर,रंजना हनुमंता मालुंजकर,प्रसाद हनुमंता मालुंजकर,प्रशांत हनुमंता मालुंजकर,राजश्री हनुमंता मालुंजकर,अर्चना हनुमंता मालुंजकर,सतिष हनुमंता मालुंजकर,शिला रेवजी मालुंजकर,राहुल रेवजी मालुंजकर,अक्षय रेवजी मालुंजकर,पुनम गुलाब भोर यांचे वाटपास आलेली जमीन-: स.न.112/1 क्षेत्र.0.28 हे.आर आकार 0.60 रु.पै. स.न.113/1 क्षेत्र.0.29 हे.आर पो.ख.0.03 हे.आर आकार 1.00 रु.पै. स.न.113/2 क्षेत्र.0.42 हे.आर पो.ख.0.09 हे.आर आकार 1.50 रु.पै. स.न.117 पै.क्षेत्र.0.30 हे.आर पो.ख.0.03 हे.आर आकार 1.00 रु.पै. वरीलप्रमाणे जमिनीचा ताब्याची तारीख गावी दिनांक 28/07/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता ठेवण्यात आली होती त्याप्रमाणे जमिनीचा ताबा देणे व घेणे होऊन त्याची ताबा पावती व पंचनामा केला असे. वरीलप्रमाणे मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील क्र.दरखास्त/रे.मु.न154/2013 दिनांक 13/10/2025 नुसार व मंडळ अधिकारी भाग रुंभोडी यांचेकडील जावक क्र.57/2026 दिनांक 28/07/2026 वरुन नोंद घेतली असे.कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.