Ferfar #11075 · रूंभोडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/6
- Talathi
- जया सखाराम पनाड
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : जनलक्ष्मी ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले,ता.अकोले
लिहून घेणार : नानासाहेब बबन मालुंजकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 106/6 तपशिल : जनलक्ष्मी ग्रा बि शे सह पत मर्या अकोले नानासाहेब - 9198
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनलक्ष्मी ग्रा बि शेती सह पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला व सह दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील सुची क्र.2 चे दस्त क्र.4136/2026 दिनांक 07/09/2026 रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.