Ferfar #5467 · टाकळी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/7/2
- Talathi
- संगीता लक्ष्मण भागवत
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-10-2026
लिहुन देणार:-
चंद्रभान रेवनाथ तिकांडे रा. टाकळी(खाता क्रमांक481) यांचे गट/सर्व्हे क्रमांक60/7/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी मध्य भागी दक्षिणोत्तर गेलेल्या रस्त्याचे लगत पुर्व बाजुकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.20000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमोल सुदाम दातखिळे ,दिपक सुदाम दातखिळे , (खाता क्रमांक :-823)गट/सर्व्हे क्रमांक 60/7/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4173 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.