Ferfar #3051 · रेडे
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/10
- Talathi
- राहुल चंद्रकांत कवडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : जनलक्ष्मी ग्रा बि सह पत मर्या अकोले
लिहून घेणार : यश मनोज मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 35/10 तपशिल : जनलक्ष्मी पत.अकोले - 2168
जनलक्ष्मी ग्रा बि शे सह पतसंस्था मर्या अकोले शाखा अकोले ग ख क घे राहुल व नानासाहेबचा हि - 2370
सर्व्हे क्रमांक : 35/10 तपशिल : प्रमाणे नानासाहेब रामनाथ भालेराव यानी जनलक्ष्मी ग्रा बि शे सह पत मर्या अकोले यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2587
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले दस्त क्र 1276/2026 दि 08/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.