सातबारा Watch

← रेडे

Ferfar #3052 · रेडे

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
35/10
Talathi
राहुल चंद्रकांत कवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : जनलक्ष्मी ग्रा बि पत मर्या अकोले लिहून घेणार : यश मनोज मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 35/10 तपशिल : प्रमाणे यश मनोज मोरे यानी जनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत अकोले, ता. अकोले, जि. अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2824 प्रमाणे प्रशांत बद्रीनारायण रासने ,यश मनोज मोरे यानी जनलक्ष्मी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. अकोले ता.अकोले जि.अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 7500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2836 प्रमाणे यश मनोज मोरे यानी जनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2897 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले दस्त क्र 4069/2026 दि 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.