Ferfar #15720 · कळस बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/2
- Talathi
- कानवडे सुरेखा विश्वनाथ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कळस बु , तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर
लिहून देणार :आशाबाई भाऊसाहेब वाकचौरे रा.कळस बुद्रुक यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 196/2 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.