सातबारा Watch

← कळस बुद्रुक

Ferfar #15729 · कळस बुद्रुक

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
19/3
Talathi
कानवडे सुरेखा विश्वनाथ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कळस बु ता.अकोले,जि.अ.नगर लिहून घेणार : वाळीबा एकनाथ वाकचौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 19/3 तपशिल : दिनांक 15/04/2023 रोजी कळस बु वी का सेवा सह सोसा मर्या चा शिवाजी सोन्याबापू वाकचौरे यांच्या नावे रु.2500000/- या रकमेचा इकार केला. - 14827 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 16.10.2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.