Ferfar #15731 · कळस बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/5
- Talathi
- कानवडे सुरेखा विश्वनाथ
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा लि ब्रांच अकोले ता अकोले
गहाणखत लिहुन देणार : भाऊराव नामदेव चौधरी रा. कळस बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4641-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/5 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊराव नामदेव चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अभय भाऊराव चौधरी (खाता क्रमांक :- -) ,
सुनिता भाऊसाहेब चौधरी (खाता क्रमांक :- ) ,