सातबारा Watch

← कळस बुद्रुक

Ferfar #15732 · कळस बुद्रुक

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/4, 8/7
Talathi
कानवडे सुरेखा विश्वनाथ
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,कळस बु लिहून देणार : जालिंदर मुरलिधर वाकचौरे. रा. कळस बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 5 चे 279 खंडाचे पृष्ठे 106 ते 109 वर 231 नंबरी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 157975/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/7, 8/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 157975/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.