Ferfar #11167 · सुगांव बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/4
- Talathi
- तिकांडे अतुल जयराम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
मयताचे नाव कमी करणे
श्री दामोधर बबन भांगरे रा.परखतपूर, ता.अकोले जि. अहिल्यानगर यांनी अर्ज दिला की, मौजे सुगांव बु. येथील खाते क्र.202, गट नं/स.न30/4 मधिल खातेदार कौशल्याबाई बाप बबन भांगरे ह्या दि. 30/09/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्र.6148 नुसार सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने अर्जदार अर्ज, प्रतिज्ञापत्र, वारस पंचनामा, मृत्यु प्रमाणपत्र दिलेवरून मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले असे कागदपत्र दफ्तरी दाखल असे