सातबारा Watch

← अकोले

Ferfar #28063 · अकोले

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
167/168/241/25
Talathi
साईनाथ आप्पासाहेब ढवळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026 लिहुन देणार:- कैलास लक्ष्मण कोकणे ,देवीदास लक्ष्मण कोकणे रा. अकोले (खाता क्रमांक 3332) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 167/168/241/25 भुखंड क्र.25 बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी आकार 180.00 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार :- तुकाराम आप्पा चौधरी ,विष्णु आप्पा चौधरी (खाता क्रमांक :-36944)गट/सर्व्हे क्रमांक 167/168/241/25 बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी आकार 180.00 रु.पै. यांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4201 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 396000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद