Ferfar #28094 · अकोले
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/1
- Talathi
- साईनाथ आप्पासाहेब ढवळे
- First seen
- 8d ago · closed 2026-11-01 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : महालक्ष्मी ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या.अकोले
लिहून घेणार : मंगेश खंडु भरीतकर, खंडु महादु भरीतकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 76/1 तपशिल : दिनांक 12/11/2020 रोजी महालक्ष्मी ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या चा खंडु महादु भरीतकर यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज.24133 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.4439/2026 दि.08/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद