सातबारा Watch

← अकोले

Ferfar #28114 · अकोले

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
14/3
Talathi
साईनाथ आप्पासाहेब ढवळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : रेनुकामाता मल्टीटेट क्रेडिट‍ि को ऑप सोसा शाखा अकोले, ता.अकोले लिहुन देणार : राजु ताया लोखंडे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 14/3 वर रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री राजु ताया लोखंडे , यांनी अर्ज व शाखा व्यवस्थापक रेनुकामाता मल्टीटेट क्रेडिट‍ि को ऑप सोसायटी शाखा अकोले यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. 10/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.