Ferfar #28120 · अकोले
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड # फेरफाराचा दिनांक : 22-10-2026# माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026#लिहुन देणार:- सुषमा बाळासाहेब वाकचौरे (खाता क्रमांक :- 457 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 50# # हक्कसोड लिहुन घेणार:- अमोल बाळासाहेब वाकचौरे , प्रमोद बाळासाहेब वाकचौरे # # लिहुन देणार:- सुषमा बाळासाहेब वाकचौरे (खाता क्रमांक :- 457 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 51/3 (विहीरीतील असलेला अविभक्त हिस्सा)# # हक्कसोड लिहुन घेणार:- अमोल बाळासाहेब वाकचौरे , प्रमोद बाळासाहेब वाकचौरे यांना दुय्यम निबंधक अकोले यांचे कडील दस्त क्रमांक 299 दिनांक 21/02/2007 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.हितसंबंधितांना रजिस्टर पोस्टाने नोटीस बजावून सदरची नोंद यापूर्वी घेतलेली नाही अशी खात्री करून फेर नोंद घेतली आहे
अर्ज, लेट फी चलन क्र.MH009775956202627P दि.07/09/2026 व सुची क्र.2 वरोन नोंद