सातबारा Watch

← अकोले

Ferfar #28123 · अकोले

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
साईनाथ आप्पासाहेब ढवळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहुन घेणार : दि अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑप. बँक लि. , अहमदनगर लिहुन देणार : चेअरमन अगस्ती सहकारी साखर कारखाना लि अकोले , अगस्ती सहकारी साखर कारखाना करीता विद्यमान चेअरमन मधुकर के.पिचड, सिताराम कोंडाजी गायकर, विद्यमान व्हा.चेअरमन म्हणून सुनिता अशोकराव भांगरे, विद्यमान संचालक म्हणून परबतराव नामदेव नाईकवाडी, अशोकराव झुंबरराव आरोटे, अशोकराव भाऊसाहेब देशमुख, रामनाथ बापुराव वाकचौरे, यमाजी सखाराम लहामटे, मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ, कैलासराव सिताराम शेळके, पाटीलबुबा किसन सावंत, विकासराव कचरु शेटे, मनोज शिवनाथ देशमुख,विक्रम मधुकरराव नवले, प्रदिप दत्तात्रय हासे,सुधिर कारभारी शेळके, बादशहा दत्तु बोंबले, सचिन रामनाथ दराडे, बाळासाहेब मारुती नाईकवाडी, सिताराम लक्ष्मण वाकचौरे, सुलोचना अशोक नवले, शांताबाई दगडु वाकचौरे,कार्यकारी संचालक म्हणून सुधिर चिंतामण कापडणीस यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 34/1 वर दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4546 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90487000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.22 हे.आर ख.0.08 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेअरमन अगस्ती सहकारी ,साखर कारखाना लिअगस्तीनगर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90487000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद