Ferfar #28135 · अकोले
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 167/168/241/86
- Talathi
- साईनाथ आप्पासाहेब ढवळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन/भोगवटादार वर्ग1/04/2026 दि.15/09/2026 अन्वये पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976,1986 व 1999 नुसार रहिवासी प्रयोजनार्थ भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. सदर भूखंड कोणत्याही वर्गाचा असला तरीही प्रकल्पग्रस्तास वाटप झालेल्या भूखंडाचे रुपांतर हस्तांतरण किंवा खरेदी विक्री व्यवहारावर असलेले निर्बंध शासन निर्णय क्र.आरपीए-2019/प्र.क्र.154/र-1 दिनांक 18 मे 2018 अन्वये संपुष्टात आलेले आहेत.
मौजे अकोले (सिडफार्म) ता. अकोले येथील स.नं.167/168/241/86 मध्ये निळवंडे प्रकल्पग्रस्तांना भोगवटादार वर्ग 2 म्हणून निवासी भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे. अर्जदार उमाजी सखाराम गायकवाड, रमेश सखाराम गायकवाड, वसंत सखाराम गायकवाड यांनी कब्जा हक्काची रक्कम रुपये 8100/- रुपये सरकारी खजिन्यात भरणा केलेली असल्याने मौजे अकोले (सिडफार्म) ता. अकोले येथील भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप करण्यात आलेली मिळकत स.नं. 167/168/241/86 ची भुधारणा पद्धत भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आली.
मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन/भोगवटादार वर्ग1/04/2026 दि.15/09/2026 वरोन नोंद