सातबारा Watch

← अकोले

Ferfar #28137 · अकोले

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
72/3/3, 73/15
Talathi
साईनाथ आप्पासाहेब ढवळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : लक्ष्मी ग्रा. बि.शेती सह.पत.मर्या. अकोले लिहून घेणार : लहु रंगनाथ शेळके व हिराबाई लहु शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 73/15 तपशिल : लक्ष्मी ग्रा. बि.शेती सह.पत.मर्या. अकोले शाखा रुंभोडी लहुचा हिस्सा 18299 सर्व्हे क्रमांक 72/3/3 वर लहु रंगनाथ शेळके ,हिराबाई लहु शेळके यानी लक्ष्मी ग्रा बि शे सह पत मर्या रुंभोडी यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.23905 सर्व्हे क्रमांक 73/15 वर लहु रंगनाथ शेळके ,हिराबाई लहु शेळके यांनी लक्ष्मी ग्रा बि शे सह पत मर्या रुंभोडी यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.23905 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.3547/2026 दि.13/07/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद