सातबारा Watch

← अकोले

Ferfar #28140 · अकोले

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
233/6
Talathi
साईनाथ आप्पासाहेब ढवळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : अर्थवेद ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या अकोले लिहून घेणार : संजय तुळशिराम मंडलिक यांनी सर्व्हे क्रमांक : 233/6 तपशिल : अर्थवेद ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या अकोले यांनी र.रु.250000/- चे ख क घे 22572 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.4525/2026 दि.16/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद