Ferfar #28144 · अकोले
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : यशोमंदीर सह पतपेढी मर्या मुंबई शाखा अकोले
लिहून घेणार : पोपट भाऊ मंडलिक,सविता पोपट मंडलिक
यांनी सर्व्हे क्रमांक : 178/8 तपशिल : यशोमंदीर सह पतपेढी मर्या मुंबई शाखा अकोले ग ख क घे. - 21282,
सर्व्हे क्रमांक : 194/8 तपशिल : यशोमंदीर सह पतपेढी मर्या मुंबई शाखा अकोले ग ख क घे. - 21282
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु. नि. अकोले यांचेकडील दस्त क्र.4467/2026 दि.12/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.