Ferfar #8303 · धुमाळवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/19/2
- Talathi
- खाडे किसन दौलत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अकोले
लिहून घेणार : जालिंदर गोविंद वाघ
यांनी सर्व्हे क्रमांक : 8/19/2 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा अकोले - 4860
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक अकोले यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक AKL-4288 वर्ष 2026 दिनांक 22/09/2026 चे सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.