Ferfar #8305 · धुमाळवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/3/4
- Talathi
- खाडे किसन दौलत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अकोले
लिहून घेणार : भरत पोपट लोहकरे
यांनी सर्व्हे क्रमांक :31/3/4 तपशिल :प्रमाणे भरत पोपट लोहकरे यानी स्टेट बँक ऑॅफ इंडीया शाखा अकोले यांच्या कडुन रक्कम रुपये 1119000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. -7331
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक अकोले यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3912 वर्ष 2026 दिनांक 17/08/2026 चे सूची क्र.2 वरोन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.