सातबारा Watch

← अंबड

Ferfar #11029 · अंबड

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
11/4, 23/23
Talathi
सदानंद पोपट राऊत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 रिकन्व्हेन्स करुन देणार – पुर्वीची कॉपोरेशन बँक शाखा सुगांव बु आताची विलीन झालेली युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सुगांव बु तर्फे व करिता प्रतिनिधी विक्रम विलासराव जाधव रिकन्व्हेनस करुन घेणार – विष्णु बाबु भोर यांना सर्व्हे नंबर 11/4, 23/23 या 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी रिकन्व्हेन्स करुन दिले असे दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4383/2026 दिनांक 01/10/2026 वरोन नोंद केली असे.