सातबारा Watch

← अंबड

Ferfar #11031 · अंबड

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
166/1, 178/3
Talathi
सदानंद पोपट राऊत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : जनलक्ष्मी ग्रा बि शे सह पतसंस्था मर्या , अकोले लिहुन देणार : भानुदास नाना भोर रा. अंबड गट नंबर/ सर्वे नंबर 178/3 व संतोष भानुदास भोर , रा. अंबड गट नंबर/ सर्वे नंबर 166/1 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4524 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास नाना भोर , संतोष भानुदास भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.जामीनदार- परीक्षित मनोहर भोर, राहुल बबन भोर