Ferfar #11034 · अंबड
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे अंबड येथील ई खातेदार पंढरीनाथ राजाराम भोर यांचा स.नं/ग.नं 37/8 व 37/9 या 7/12 वर फेरफार नंबर 2604, 2873, 8024 ने दाखल असलेला आंबड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या आंबड चा पोकळीस्त बोजा आंबड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या आंबड यांचेकडील जावक क्रमांक 14/2026 दिनांक 22/10/2026 च्या पोकळीस्त बोजा कमी करणेच्या पत्रावरोन पोकळीस्त बोजा कमी केला असे..