Ferfar #14136 · धामणगावं आवारी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या,मुंबई शाखा अकोले
लिहून घेणार : खातेदार भाऊ शिवराम आवारी कर्जदार भुषण भाऊराव आवारी
यांनी सर्व्हे क्रमांक : 246/3 तपशिल : यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या,मुंबई यांचे कर्जापोटी जमिन जप्ती आदेश - 12380
सर्व्हे क्रमांक : 247/1 तपशिल : यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या,मुंबई यांचे कर्जापोटी जमिन जप्ती आदेश - 12380
सर्व्हे क्रमांक : 288/4 तपशिल : यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या,मुंबई यांचे कर्जापोटी जमिन जप्ती आदेश - 12380
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.वि.व.अ.अकोले/वैय.कर्ज/102/280/2026-27 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.