सातबारा Watch

← धामणगावं आवारी

Ferfar #14137 · धामणगावं आवारी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
185/1
Talathi
महारुद्र किसन गायकवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : अगस्ति ग्रा बि शे सह पत मर्या अकोले शाखा शहर शाखा अकोले लिहून घेणार : प्रविण वसंत मोहीते यांनी सर्व्हे क्रमांक : 185/1 तपशिल : प्रमाणे प्रविण वसंत मोहीते यानी अगस्ति ग्रा बि शे सह पत मर्या अकोले शाखा शहर शाखा अकोले . . यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12351 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अगस्ति ग्रा बि शे सह पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील सुची क्र.2 चे दस्त क्र.4193/2026 दिनांक 11/09/2026 रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.