सातबारा Watch

← धामणगावं आवारी

Ferfar #14139 · धामणगावं आवारी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
285/3/2, 285/4
Talathi
महारुद्र किसन गायकवाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले लिहून घेणार : आशा रामदास पापळ यांनी सर्व्हे क्रमांक : 285/4 तपशिल : दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले यांचे कर्जापोटी स्थावर जप्ती आदेश - 14045 सर्व्हे क्रमांक : 285/3/2 तपशिल : दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या अकोले यांचे कर्जापोटी जमिन जप्ती आदेश - 13706 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.537/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.