सातबारा Watch

← वाशेरे

Ferfar #4461 · वाशेरे

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
70/11
Talathi
अभिषेक तानाजी आव्हाड
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., रुंभोडी शाखा - अकोले गहाणखत लिहुन देणार : सिंधुबाई विष्णु गजे रा. वाशेरे यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4626-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/11 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधुबाई विष्णु गजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार अक्षदा मोहन गजे (खाता क्रमांक :- 725) ,