Ferfar #10152 · धामणगांव पाट
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोतुळ, ता.अकोले
लिहुन देणार : संदीप सुर्यभान मालुंजकर रा. धामणगाव पाट यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 264/11, 266/5, 267/2 वर दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5, 279 खंडाचे पृ 126 ते 134 वर 234 नंबरी फाईल केला दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप सुर्यभान मालुंजकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.