Ferfar #3491 · मोग्रस
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. अकोले , ता. अकोले
लिहुन देणार : सविता अनिल थटार, प्रमोद अनिल थटार रा. मोग्रस यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 15/2, 15/5, 9/4 वर दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5, 278 खंडाचे पृ 136 ते 147 वर 207 नंबरी फाईल केला दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 429000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री सविता अनिल थटार, प्रमोद अनिल थटार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 429000/- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.