सातबारा Watch

← ठाकरवाडी

Ferfar #996 · ठाकरवाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
48/2
Talathi
गागरे रत्नप्रभा दत्तात्रय
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : एक्सिस बॅंक लि. शाखा संगमनेर लिहून घेणार : दगडु सावळेराम होलगीर यांनी सर्व्हे क्रमांक : 48/2 तपशिल : दिनांक 29/07/2020 रोजी ऍक्सीस बँक लि. चा दगडु सावळेराम होलगीर यांच्या नावे र.रु.570000/- कर्ज. - 711 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि संगमनेर यांचेकडील दस्त क्र.6792/2026 दि.07/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.