सातबारा Watch

← कोतुळ

Ferfar #17073 · कोतुळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
238/4
Talathi
सुनंदा शरद बांबळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026 लिहुन देणार:- ओंकार गणेश देशमुख रा. कोतुळ(खाता क्रमांक3924) यांचे गट/सर्व्हे क्रमांक238/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच वरील क्षेत्रामध्ये एक सामाईक मिालकिची कच्ची विहीर असुन सदर विहीरीमध्ये लिहुन देणार ओंकार गणेश देशमुख यांचा असलेला संपुर्ण आठ आणे हिश्यासह हक्का सह लिहुन घेणार : वैभव सुनिल देशमुख , (खाता क्रमांक :-3925)गट/सर्व्हे क्रमांक 238/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4468-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 262000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.