सातबारा Watch

← कोतुळ

Ferfar #17078 · कोतुळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
699
Talathi
सुनंदा शरद बांबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कोतुळ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या कोतुळ लिहून घेणार : नामदेव दगडू गोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 699 तपशिल : कोतूळ आदी.वि.का.सह.सोसा. 11190 - 11698 दिनांक 14/06/2022 रोजी कोतुळ आदि. वि. कार्य. सह संस्था मर्या कोतुळ चा नामदेव दगडू गोडे यांच्या नावे रु.1500000/- या रकमेचा इकार केला. - 15442 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.