सातबारा Watch

← कोतुळ

Ferfar #17087 · कोतुळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
666/4
Talathi
सुनंदा शरद बांबळे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया, शाखा कोतुळ लिहुन देणार : राजेंद्र दिनकर देशमुख रा. कोतुळ गट नंबर/ सर्वे नंबर 666/4 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5 279 खंडाचे पृष्ठे 41 ते 48 वर 321 नंबरी फाईल दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.56 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र दिनकर देशमुख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.