सातबारा Watch

← पैठण

Ferfar #5358 · पैठण

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
66/2
Talathi
नंदकुमार वालाप्पा नागापुरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादीत, मुंबई, शाखा - कोतुळ यांचे तर्फे व करीता अधिकृत प्रतिनिधी मॅनेजर वैभव भगवान शिंदे, वय - 30 वर्षे गहाणखत लिहुन देणार : प्रकाश विठ्ठल चौधरी रा. पैठण यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4463-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/2 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश विठ्ठल चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार राहुल तात्याभाऊ चौधरी (खाता क्रमांक :- 830) , सहकर्जदार तात्याभाऊ विठ्ठल चौधरी (खाता क्रमांक :- 830) , सहकर्जदार सविता तात्याभाऊ चौधरी (खाता क्रमांक :- ) , संमतीदार तान्हुबाई विठ्ठल चौधरी (खाता क्रमांक :- 830) ,