सातबारा Watch

← बोरी

Ferfar #2949 · बोरी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
119/2
Talathi
अदिती जयवंत ढवण
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : बोरी.वि.का.सह.सह.सो.मर्या लिहून घेणार : सुखदेव गजाबा डोके यांनी सर्व्हे क्रमांक : 119/2 तपशिल : बोरी.वि.का.सेवा.सह.सो.मर्या.इ.प.क.दे.र.रु. 1200000 सुखदेव डोके यांच्या नावे. - 2704 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.